Random Video

राणेंचं पुढचं टार्गेट रझाअकादमी,'हे' 3प्रश्न विचारत गृहमंत्र्यांची कोंडी|Nitesh Rane On Raza Academy

2022-04-18 113 Dailymotion

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरण आता कुठे शांत होतंय, त्यात नितेश राणेंवर भाजपनं मुंबई महापालिकेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवलीय. त्यादृष्टीनं नितेश राणे परत अॅक्टीव्ह झालेत. एकीकडे मशिदीवरच्या भोंग्यांमुळे वातावरण तापलंय. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर काही ठिकाणी दगडफेक झाल्याच्या घटना घडतायंत. त्यातच आता नितेश राणेंनी रझा अकादमीचा विषय झेडलाय. अमर जवान स्मारक तोडलं, महिला पोलिसांशी गैरवर्तन केलं त्या रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे कसे काय गेले असा सवाल नितेश राणेंनी विचारलाय. रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीवरुन नितेश राणेंनी तीन प्रश्न विचारलेत.aniket vo
#Razaacademy #Niteshrane #Rane #Narayanrane #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat